मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवले
mrunmayee deshpande manche shlok chitrapat pradarshan thambavle : मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या विरोधात्मक घटना पाहता त्याचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवण्याचा निर्णय घेतला. नवीन नावासह चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.