रवी जाधव यांचं अलिबाग फार्महाऊस पाहून चाहते थक्क – वांगी, आंबे अन् अननसची शेती चर्चेत

ravi jadhav alibag farmhouse nature farming village life

ravi jadhav alibag farmhouse nature farming village life : वांगी, अननस, आंबे अन् फुललेला शेतमळा” – दिग्दर्शक रवी जाधव यांच्या अलिबागमधील फार्महाऊसची सुंदर झलक पत्नीने शेअर केली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे

कोकणच्या मातीत रमले रवी जाधव; माघी गणेशोत्सवाची खास झलक सोशल मीडियावर शेअर

ravi jadhav in konkan during magh ganeshotsav

ravi jadhav in konkan during magh ganeshotsav : माघी गणेश जयंतीनिमित्त लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव कोकणातील आपल्या गावी पोहोचले होते. गावच्या गणेशोत्सवाची भावनिक आणि सुंदर झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.