हिरवी साडी आणि स्टायलिश कुर्ता; ‘तू ही रे माझा मितवा’ जोडीचा मराठमोळा लूक व्हायरल

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos : शर्वरी जोग अभिजित आमकरचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. गिरगाव शोभायात्रेत पारंपरिक लूकमध्ये दिसलेल्या या जोडीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

फक्त दोन दिवस आधी भेटलो… आणि मग घडलं हे! मराठी अभिनेत्याची रोहित आर्य प्रकरणातील पोस्ट चर्चेत

rohit arya case marathi actor reveals last meeting

rohit arya case marathi actor reveals last meeting : मुंबईतील पवईत शाळकरी मुलांना ओलीस धरल्याच्या प्रकरणात रोहित आर्य ठार झाला. या घटनेच्या दोन दिवस आधीच स्वतः त्याची भेट झाल्याचा दावा मराठी अभिनेता आयुष संजीवने सोशल मीडियावर करत या घटनानं हादरल्याचं सांगितलं आहे.