कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ फेम कांची शिंदेचं स्वप्न सत्यात! नव्या घरात आनंदात गृहप्रवेश

kanchi shinde new home grihapravesh

kanchi shinde new home grihapravesh : कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री कांची शिंदे हिनं २०२५ मध्ये स्वतःचं हक्काचं घर घेतलं असून, गृहप्रवेशाचे खास क्षण तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुंबईतील फ्लॅटला भीषण आग; मराठी अभिनेता पुष्कर जोग थोडक्यात बचावला, घर पूर्णतः जळून खाक

pushkar jog mumbai flat fire

pushkar jog mumbai flat fire : मुंबईत मराठी अभिनेता पुष्कर जोग यांच्या फ्लॅटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कुटुंबीय सुरक्षित आहेत.

ख्रिसमसला गायत्री दातारने उघड केला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; “माझ्या आयुष्यातील सांता” म्हणत शेअर केला व्हिडीओ

gayatri datar shares christmas post

gayatri datar shares christmas post : लोकप्रिय मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिने ख्रिसमसच्या खास दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर रोमँटिक व्हिडीओ शेअर करत तिने होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली.

लग्नानंतर घर-संसाराची चिंता नको; करिअरवर लक्ष दे – प्राजक्ता गायकवाडला सासरचा भक्कम पाठिंबा

prajakta gaikwad married life experience

prajakta gaikwad married life experience : लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल प्राजक्ता गायकवाड ने मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. सासूबाई, सासरे आणि पती शंभुराज यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे करिअर अधिक बहरत असल्याचं तिनं सांगितलं.

अभिनेता प्रतीक देशमुख आणि श्रुती भोसले यांचा राजेशाही विवाह सोहळा; सोशल मीडियावर शेअर केला वेडिंग अल्बम

pratik deshmukh shruti bhosale wedding photos go viral

pratik deshmukh shruti bhosale wedding photos go viral : मराठी अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या कन्या श्रुती भोसलेसोबत लग्नगाठ बांधली आहे. १० नोव्हेंबर रोजी पुण्यात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एक वर्ष अधिक शहाणं, पण तितकंच गोड प्रेम!” – ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची भावूक पोस्ट

isha keskar birthday rishi saxena special post

isha keskar birthday rishi saxena special post : अभिनेत्री ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त तिचा जोडीदार अभिनेता ऋषी सक्सेनाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा या जोडीची चर्चा रंगली आहे.

डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गरोदर; अभिनेता अक्षय वाघमारे होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

akshay waghmare second time father yogita pregnant news

akshay waghmare second time father yogita pregnant news : अभिनेता अक्षय वाघमारे आणि डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गवळी लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचं आगमन होणार असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळाला प्रेमाचा होकार; शिवानी नाईक आणि अमित रेखीची आठ वर्षांची सुंदर प्रेमकहाणी

shivani naik amit rekhi love story marathi

shivani naik amit rekhi love story marathi : अभिनेत्री शिवानी नाईक आणि अमित रेखी यांनी अलीकडेच साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आठ वर्षे चाललेल्या या प्रेमप्रवासाची कहाणी त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

सोहम बांदेकरच्या लग्नाचा जल्लोष सुरू! ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांसह पार पडलं पहिलं केळवण, पारंपरिक जेवणाची खास मजा

soham bandekar wedding first kelvan marathi news

soham bandekar wedding first kelvan marathi news : आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकतंच सोहमचं पहिलं केळवण पार पडलं असून यात मराठी कलाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार सहभागी झाले.

लक्ष्मी निवासच्या सेटवर सर्वात जास्त मस्ती कोण करते? हर्षदा खानविलकर यांनी घेतलं खास नाव

harshada khanwilkar names the naughtiest costar

harshada khanwilkar names the naughtiest costar : लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी सेटवरील सगळ्यात खट्याळ कलाकाराचं नाव उघड करत तिच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल सांगितलं.