राज मोरेचा फिटनेस मंत्र; पालेभाज्या, ताक आणि साध्या आहारातून ५ किलो वजन घटवलं

raj more fitness secret

raj more fitness secret : मराठी अभिनेता राज मोरेने साधा आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर जेवण यामुळे तब्बल ५ किलो वजन कमी केल्याचं सांगितलं आहे. पालेभाज्या, ताक, सलाड आणि प्रोटीनयुक्त पदार्थांवर भर देत तो स्वतःचा फिटनेस कसा सांभाळतो याबद्दल त्याने मोकळेपणाने माहिती दिली.