सोहम बांदेकर पूजा बिरारी च्या रिसेप्शनला ठाकरे कुटुंबीयांची विशेष उपस्थिती; मराठी कलाकारांची दिमाखदार मांदियाळी

soham bandekar pooja birari wedding reception mumbai

soham bandekar pooja birari wedding reception mumbai : सोहम बांदेकर पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुंबईत मोठमोठ्या राजकीय मान्यवरांसह मराठी उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल.

मुलाच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा भन्नाट डान्स

Aadesh Bandekar Suchitra Bandekar couples dance

Aadesh Bandekar Suchitra Bandekar couples dance : सोहम-पूजाच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी सादर केलेल्या धमाकेदार डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर या जोडीचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून चाहते भावूक आणि भारावून गेले आहेत.

इंद्रायणी भातापासून भाजणी वड्यांपर्यंत; ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर जोडप्यांची ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटला खास भेट

aishwarya narkar avinash narkar visit rutuja bagwe restaurant

aishwarya narkar avinash narkar visit rutuja bagwe restaurant : ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर यांनी व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटला दिलेली भेट चांगलीच गाजली. शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेत दोघांनी ऋतुजाच्या पाककलेचे कौतुक केले.

वाराणसी ते अयोध्या प्रवासात दिसली दिशा परदेशीची अध्यात्मिक झलक; देवदिवाळीतील अनुभव शेअर करत चाहत्यांचं मन जिंकलं

varanasi ayodhya disha pardeshi dev diwali photos

varanasi ayodhya disha pardeshi dev diwali photos : अभिनेत्री दिशा परदेशी हिने वाराणसीत साजऱ्या झालेल्या भव्य देवदिवाळीचा अनुभव घेतला असून तिचे दिव्य प्रकाशात न्हालेल्या गंगाघाटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर ती अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनासाठीही गेली.

घटस्फोटाच्या चर्चा सुरू; तरीही एकाच कार्यक्रमात दिसले योगिता चव्हाण सौरभ चौघुले, चाहते म्हणाले—काय चाललंय नेमकं?

yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz

yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz : टीव्ही जगतातील चर्चेत असलेली जोडी योगिता चव्हाण सौरभ चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वैवाहिक आयुष्यात मतभेद असल्याच्या चर्चेदरम्यान दोघेही एका प्रीमिअर कार्यक्रमात दिसले, मात्र वेगवेगळे येताच चर्चांना पुन्हा उधाण आलं.

गौतमी पाटीलच्या पारंपरिक दिवाळी सेलिब्रेशनची खास झलक चहात्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो..

gautami patil diwali festive celebration 2025

gautami patil diwali festive celebration 2025 : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली; नृत्यासोबत रांगोळी आणि पारंपरिक सजावटीत तिचा खास अंदाज पाहायला मिळाला.

मालिकेच्या सेटवर झाली ओळख, १२ वर्षांचं अंतर मिटवत विजय आंदळकर आणि रुपाली झणकरची हटके प्रेमकहाणी

vijay andalkar rupali zhankar love story marathi

vijay andalkar rupali zhankar love story marathi : अभिनेता Vijay Andalkar आणि अभिनेत्री रुपाली झणकरची प्रेमकहाणी मालिकेच्या सेटवर सुरू झाली. १२ वर्षांचं वयाचं अंतर असूनही दोघांनी आपलं नातं मनापासून जपलं आणि लग्नापर्यंत नेलं.

तेजश्री प्रधानने साजरी केली दिवाळी; दिग्गज अभिनेते अशोक व निवेदिता सराफ यांच्या घरी खास क्षण

tejashri pradhan diwali special celebration

tejashri pradhan diwali special celebration : ‘तेजश्री प्रधान’ने दिवाळी साजरी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी भेट दिली. खास कुटुंबीयांसोबत साजरा केलेल्या या क्षणांची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

दिवाळीचा जल्लोष! ‘काजळमाया’ फेम अक्षय केळकरने पत्नीसह साजरा केला पहिला दिवाळसण

akshay kelkar first Diwali festival with wife

akshay kelkar first Diwali festival with wife : ‘काजळमाया’ फेम अभिनेता अक्षय केळकरनं पत्नी साधना काकतकरसोबत लग्नानंतरचा पहिला दिवाळसण खास पद्धतीने साजरा केला. या सणाचा आनंद त्यानं गोड व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

लग्नाआधी ५ दिवस क्रूजवर अडकले शिवानी-विराजस; प्रपोजचा किस्सा सांगत हसले दोघेही

shivani rangole virajas kulkarni cruise love story

shivani rangole virajas kulkarni cruise love story : मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी लग्नाआधीच्या गमतीशीर आठवणी शेअर करत प्रपोजलचा किस्सा उलगडला. गोव्यात सरप्राईज प्लॅन करताना दोघांना ५ दिवस क्रूजवर राहावं लागलं होतं.