Imagicaa मधील कर्मचारी ते मराठी मालिकेचा हिरो – आयुष संजीवचा संघर्षमय प्रवास चर्चेत

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor : Imagicaa मध्ये काम, सलमान खानच्या शोमध्ये बॅकग्राऊंड डान्सर ते मराठी मालिकांचा ओळखीचा चेहरा असा आयुष संजीव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. वाढदिवसाच्या आधी शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या संघर्षाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.