वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नवा ट्विस्ट; सुश्मिताने मागितले राजवाडे घरातील अधिकार, समर-स्वानंदी झाले अवाक्

veen doghantali hi tutena sushmita rajwade gharatil hakk magani

veen doghantali hi tutena sushmita rajwade gharatil hakk magani : वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला असून सुश्मिताने राजवाडे कुटुंबातील स्वतःच्या हक्काची जागा मागत मोठी मागणी केली आहे. तिच्या या निर्णयामुळे समर आणि स्वानंदीसमोर नवे आव्हान उभे राहणार असल्याचे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.