Tharala Tar Mag : २२ वर्षांपूर्वीचा रहस्यमय अपघात उलगडला! सायली-अर्जुनची नवी चाल, महिपतचे गुपित बाहेर येणार का?
tharala tar mag mahipati 22 years accident mystery : ठरलं तर मग मालिकेत आता २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ पुन्हा जिवंत झालं असून सायली-अर्जुन या जोडीने महिपतच्या भूतकाळावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.