“ओळखायलाच नाही आलं मला!” — ‘तुला जपणार आहे’ फेम मनोज कोल्हटकर यांचा सेटवरील भन्नाट किस्सा आणि १४ वेळा झालेल्या लूक टेस्टचा खुलासा!

tula japnar ahe manoj kolhatkar look test ani set varil kissa

tula japnar ahe manoj kolhatkar look test ani set varil kissa : ‘तुला जपणार आहे’ मालिकेत शिवनाथची दमदार भूमिका साकारणारे मनोज कोल्हटकर यांनी अलीकडे एका मुलाखतीत या भूमिकेचा प्रवास आणि सेटवरील एक मजेशीर किस्सा उलगडला. तब्बल १२ ते १४ लूक टेस्टनंतर ठरलेला त्यांचा लूक आणि शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सध्या चर्चेत आहे.

लहानपणी ‘निशिगंधा वाड’ हिने दिले हिऱ्याचे कानातले भंगारवाल्याला; त्यानंतर जे घडलं ते आयुष्यभर विसरता येणार नाही!

nishigandha waad bhangarwalya kissa marathi news

nishigandha waad bhangarwalya kissa marathi news : अभिनेत्री ‘Nishigandha Waad’ हिने तिच्या बालपणीचा एक भावनिक किस्सा सांगितला आहे. निरागस मनाने मदतीच्या हेतूने तिने आईचे अस्सल हिऱ्याचे कानातले एका भंगारवाल्याला दिले होते. मात्र त्यानंतर जे घडले, ते तिच्या आयुष्यातील मोठं शहाणपण ठरलं.

“गौतमी पाटीलवर संतापाचा स्फोट! पवन चौरेचा थेट सवाल – ‘तू महाराष्ट्राचा बिहार केलास का?’”

gautami patil pune apghat pavan choure santap

gautami patil pune apghat pavan choure santap : पुण्यातील अपघातानंतर लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या नावावर असलेल्या कारने रिक्षाला धडक दिल्याचा आरोप असून, अभिनेता पवन चौरेने सोशल मीडियावर तिच्यावर थेट निशाणा साधला आहे.

हर्षदा खानविलकर यांनी मेघन जाधवच्या कामाचं कौतुक केलं; ऑनस्क्रीन जावयाबद्दल खुलासे

harshada khanvilkar meghan jadhav kautuk

harshada khanvilkar meghan jadhav kautuk : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ऑनस्क्रीन जावयाची भूमिका साकारणाऱ्या मेघन जाधवबद्दल हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांनी कौतुक केले आहे. मेघनच्या जबाबदारीपूर्ण कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकत त्याच्या मेहनतीची दखल घेतली.

प्रसाद ओकची भावनिक आठवण; “तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंची तब्येत बिघडली आणि…”

prasad oak laxmikant barde aathavan

prasad oak laxmikant barde aathavan : प्रसाद ओकने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेबद्दलच्या खास आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितलं की, एकत्र काम करण्याची इच्छा असूनही नशिबाने ती पूर्ण होऊ शकली नाही. मात्र आता तो त्यांच्या मुलगा अभिनय बेर्डेबरोबर काम करत असल्याचं तो अभिमानाने म्हणतो.

श्रेयस तळपदे ने दिली गुड न्यूज! प्रार्थना बेहेरेसोबत पुन्हा पडद्यावर करणार एन्ट्री

shreyas talpade prarthana behere navi ghoshna

shreyas talpade prarthana behere navi ghoshna : दसऱ्याच्या शुभ दिवशी अभिनेता Shreyas Talpade यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. खास बाब म्हणजे या चित्रपटात प्रार्थना बेहेरेही झळकणार असून, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ नंतर हे जोडीदार पुन्हा एकत्र दिसणार आहेत.