तुझ्या सोबतीने! स्टार प्रवाहची नवी मालिका; शालिनी फेम माधवी निमकरचं दमदार कमबॅक, नायिका एतशा संझगिरी

tuzya sobatine star pravah new serial promo

tuzya sobatine star pravah new serial promo : तुझ्या सोबतीने या नवीन मालिकेचा प्रोमो अखेर प्रेक्षकांसमोर आला असून एतशा संझगिरीच्या कमबॅकपासून माधवी निमकरच्या व्हिलन अवतारापर्यंत अनेक सरप्राइजेसमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

गोविंदाच्या गाण्यावर माधवी निमकरचा झकास ठुमका; नेटकरी म्हणाले, “हे तर भन्नाटच!”

madhavi nimkar zakas thumka govinda song

madhavi nimkar zakas thumka govinda song : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिने गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट गाण्यावर थिरकलेला डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या हटके परफॉर्मन्सवर नेटकरींनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मुंबईच्या स्वप्ननगरीत ‘माधवी निमकरने घेतलं दुसऱ्यादां घर आनंद शेअर करत म्हणाली – Dream in Progress…

madhavi nimkar second home mumbai dream progress

madhavi nimkar second home mumbai dream progress : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री Madhavi Nimkar हिनं मुंबईत तिचं दुसरं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर घराचे खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि हे स्वप्न आशीर्वादामुळे पूर्ण झाल्याचं सांगितलं.

माधवी निमकरची कोकण सफर; नारळ-सुपारीच्या बागेतून चालत पोहोचली समुद्रकिनाऱ्यावर, म्हणाली “हेच खरं सुख!”

madhavi nimkar kokan paradise moments

madhavi nimkar kokan paradise moments : अभिनेत्री माधवी निमकर सध्या कोकणात आपल्या आजोळच्या गुहागर गावात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गावातील शांत वातावरण, नारळ-सुपारीची बाग आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य अनुभवत तिने चाहत्यांसोबत आनंदाचे क्षण शेअर केले आहेत.