लग्नानंतर होईलच प्रेम : वसूच्या लेकीचा काव्याशी थेट पंगा, देशमुखांच्या घरात मोठा गोंधळ होणार? प्रोमोवर प्रेक्षक संतप्त

lagnanantar hoilach prem kavya ramya problem

lagnanantar hoilach prem kavya ramya problem : स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये वसू आणि रम्याच्या कारस्थानांनी काव्याचं आयुष्य हादरल्याचं दिसत आहे. बोक्याच्या घटनेनंतर देशमुखांच्या घरात मोठा राडा होण्याची शक्यता असून प्रेक्षक रम्याच्या भूमिकेवर प्रचंड नाराज आहेत.

होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिली झलक! अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा थाटात साखरपुडा

dnyanada ramtirthkar engagement future husband photos

dnyanada ramtirthkar engagement future husband photos : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करत आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळखही आता समोर आली आहे.

अनुष्का पिंपुटकर मेहंदी सोहळा: मेघन जाधवसोबत लग्नाची तयारी, व्हिडिओ वायरल

anushka pimputkar mehendi wedding meghan jadhav

anushka pimputkar mehendi wedding meghan jadhav : अनुष्का पिंपुटकर लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्री १६ नोव्हेंबरला मेघन जाधवसोबत लग्न. मेहंदी सोहळ्यात हातावर मेहंदी, व्हिडिओ समोर आला.

“परदेशातलं सुख सोडून मृणाल दुसानिसचा मोठा निर्णय! नीरज मोरेने सांगितलं भारतात परतण्यामागचं भावनिक कारण”

mrunal dusanis ani neeraj more bharatat parat yaancha decision

mrunal dusanis ani neeraj more bharatat parat yaancha decision : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि तिचे पती नीरज मोरे यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याऐवजी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. स्वतः नीरजने या निर्णयामागचं खास कारण सांगितलं असून मृणालनेही त्याला पाठिंबा दिला आहे.

लग्नाआधीचा मजेशीर किस्सा: मृणाल दुसानिसची नीरजसाठीची चिठ्ठी!

mrunal dusanis chiththi kissa lagnapahile

mrunal dusanis chiththi kissa lagnapahile : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मृणाल दुसानिसने लग्नाआधी नीरज मोरेसाठी लिहिलेल्या चिठ्ठीचा मजेशीर किस्सा शेअर केला. बाबांनी वाचलेली ही चिठ्ठी आणि त्यानंतरची घटना प्रेक्षकांसाठी हसवणारी आणि प्रेमळ आठवण ठरली.