“नवरात्रीत अभिज्ञा भावेचा संकल्प : आईपण, करुणा आणि निस्वार्थी सेवेतून घडलेली खरी जीवनमूल्यं”
abhidnya bhave navratri jivanmulye : नवरात्रीच्या निमित्ताने मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिने तिच्या जीवनमूल्यांविषयी खास अनुभव शेअर केले. ‘तारिणी’ मालिकेत कौशिकीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री वास्तव आयुष्यातही मातृत्व, करुणा आणि निस्वार्थी सेवेला महत्व देते.