फक्त १५ एपिसोडनंतर Off-Air! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा अंतिम भाग जाहीर; ईशाच्या Exit मुळे प्रेक्षक संतापले

laxmichya paulani serial final episode update

laxmichya paulani serial final episode update : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवटचा भाग १२ डिसेंबरला प्रसारित होणार असून फक्त काही दिवसांत मालिका ऑफ एअर होत असल्याने प्रेक्षक नाराज आहेत. ईशा केसकरची अचानक एक्झिट आणि नव्या अध्यायाचा अल्पकालीन प्रवास चाहत्यांना पटला नाही.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मध्ये मोठा उलगडा! अद्वैतला कळलं कलाच्या मृत्यूचं खरं कारण

laxmichya paulani new twist promo update

laxmichya paulani new twist promo update : लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूमागचं गूढ सत्य अद्वैतसमोर येतं आणि या सर्वात सुकन्या त्याची साथीदार बनताना दिसते. राहुल–रोहिणीच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश कसा होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होणार? नवीन मालिकांच्या घोषणेमुळे चर्चा

laxmichya paulani ending rumours

laxmichya paulani ending rumours : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा जोरात; नवीन मालिकांच्या प्रक्षेपण वेळेमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट! चांदेकरांच्या घरात सुकन्याची एन्ट्री; अद्वैतसमोर कलाच्या आठवणी पुन्हा जाग्या

sukanya new entry laxmichya paulani serial

sukanya new entry laxmichya paulani serial : लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत आता सुकन्याच्या प्रवेशामुळे कथेचा वेग वेगळ्या दिशेने वळताना दिसत आहे. चांदेकरांच्या घरात पहिल्याच दिवशी घडलेली एक घटना अद्वैतच्या मनात कलाची वेदना पुन्हा जागवते.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट; नक्षत्रा मेढेकर साकारणार सुकन्या, कलाचा जीव वाचवण्यासाठी धावली

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची दमदार एन्ट्री; सुकन्या बनून ती कलाचा जीव वाचवताना दिसणार, नवीन प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.