लक्ष्मी निवास: “जयंत कानेटकर” चं सत्य उघड होणार? जान्हवीसमोर भूतकाळातील घटनांचा धक्कादायक खुलासा

lakshmi nivas jayant kanetkar satya janvhavi bhutkal khulasa

lakshmi nivas jayant kanetkar satya janvhavi bhutkal khulasa : झी मराठीवरील “लक्ष्मी निवास” मालिकेत आता मोठा ट्विस्ट समोर येणार आहे. “जयंत कानेटकर” विषयी नीलांबरीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे जान्हवीचा भूतकाळ समोर येतो आणि कथानकाला नवं वळण मिळतं.

कमळी लक्ष्मी निवास महासंगमात रंगणार मोठा ट्विस्ट, शाळा वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र

Kamali Lakshmi Nivas

Kamali Lakshmi Nivas : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी लक्ष्मी निवास संक्रांतीच्या निमित्ताने एका विशेष महासंगमात एकत्र येणार आहेत. कथेत मोठा वळण आणणारा हा ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.

लक्ष्मी निवास मध्ये जान्हवीचं नवं रूप! तनुजा बनून परतली मालिकेत Lakshmi Nivas Jahnavi New Look

Lakshmi Nivas Jahnavi New Look

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर जान्हवी आता तनुजा या नव्या रूपात परत आली असून, तिच्या या बदलामागे मोठं रहस्य दडलं आहे. ‘Lakshmi Nivas Jahnavi New Look’ या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.