लागिरं झालं जी’मधील शितली आजही प्रेक्षकांच्या लक्षात, जाणून घ्या शिवानी बावकर बद्दल
lagira zhal ji shitali shivani baokar : ‘लागिरं झालं जी’ म्हटलं की आजही शितलीचा निरागस चेहरा आठवतो. शिवानी बावकर यांनी साकारलेली ही भूमिका आणि तिचा आजचा टेलिव्हिजन प्रवास पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.