शुभविवाह फेम अभिनेत्री लवकरच आई होणार; डोहाळजेवणाचे फोटो subhvivah actress pregnancy

Subhvivah actress pregnancy

Subhvivah actress pregnancy लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’ मधील पूर्णिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट लवकरच आई होणार आहे. नुकत्याच झालेल्या डोहाळजेवण सोहळ्यातील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.