“हळद रुसली कुंकू हसलं” मधील दुष्यंतची रिअल लाईफ पत्नी चर्चेत; फोटो पाहून चाहते थक्क

halad rusali kunku hasla dushyant real life wife

halad rusali kunku hasla dushyant real life wife : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका “हळद रुसली कुंकू हसलं” मध्ये दुष्यंतची भूमिका करणारा अभिनेते अभिषेक रहाळकर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. मालिकेत तो कृष्णासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे, पण खऱ्या आयुष्यात तो विवाहित असून त्याची पत्नी कृतिका कुलकर्णी सौंदर्य आणि साधेपणामुळे चर्चेत आली आहे.