स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत नवा कलाटणीकारक ट्विस्ट; यशसारख्या दिसणाऱ्या युगची धमाकेदार एन्ट्री
kon hotis tu kaay zaalis tu new twist yug entry : ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत कथेचा ताण अचानक वाढणार आहे. यशच्या मृत्यूने हादरलेली कावेरी एका नवीन व्यक्तीच्या आगमनाने गोंधळून जाणार असून, यशची हुबेहूब प्रतिमा असलेला युग प्रेक्षकांसाठी मोठं आश्चर्य ठरणार आहे.