“‘लाखात एक आमचा दादा’ मालिका संपली; अभिनेत्री कोमल मोरे हिची भावुक निरोपपोस्ट चर्चेत!
lakhat ek aamcha dada malikcha shevt komal more bhavuk post : ‘झी मराठी’ वाहिनीवरील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ अखेर संपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांसाठी दररोजचा भावनिक प्रवास ठरली होती. घराघरात सूर्यादादा आणि त्याच्या बहिणींची कथा लोकप्रिय झाली होती. त्यामुळे या मालिकेचा शेवट अनेकांसाठी भावनिक क्षण ठरला आहे. … Read more