Categories Marathi Malika

Kon Hotis Tu Kay Zalis Tu : कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या टीमचे कोकणात जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळमध्ये 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेच्या कलाकारांचे पारंपरिक आणि प्रेमळ स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकात स्थानिक महिलांनी नऊवारीत औक्षण करत कलाकारांना कोकम सरबत देत कोकणी आपुलकीने भारावून टाकलं. Kon Hotis Tu Kay Zalis Tu

Read More