लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पार्थ देणार काव्याला खास मंगळसूत्र; प्रेमाच्या नवीन प्रवासाची रोमँटिक झलक!

lagnanantar hoilach prem parth kavya mangalsutra new promo

lagnanantar hoilach prem parth kavya mangalsutra : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ अखेर काव्यावरील प्रेमाची पहिली खूण म्हणून तिला खास मंगळसूत्र देणार आहे. या सुंदर क्षणाचा प्रोमो पाहून ‘काव्यार्थ’ चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आहे.