कमल हासनचा त्रिशाला Video Call; आईला दिला खास सल्ला, भरभरून कौतुक Kamal Haasan Treesha Thosar
Kamal Haasan Treesha Thosar राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर चिमुकली त्रिशा ठोसर साऱ्यांच्या चर्चेत आली आहे. ‘नाळ २’मधील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या त्रिशाचा दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनी Video Call करून गौरव केला. यावेळी त्यांनी त्रिशाच्या आईला एक महत्त्वाचा सल्ला दिला.