स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New Serial

Star Pravah Kajalmaya New Serial

Kajalmaya New Serial ‘स्टार प्रवाह’वर ‘काजळमाया’ ही नवी हॉरर थ्रिलर मालिका प्रेक्षकांसाठी लवकरच सुरू होणार आहे. अक्षय केळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून, पहिलाच प्रोमो पाहून नेटकरी उत्साहाने भरले आहेत.