ठरलं तर मग’साठी १४ तासांची मेहनत; जुई गडकरीने सांगितलं ४५ मिनिटांच्या एपिसोडमागचं खरं गणित

jui gadkari tharala tar mag serial 45 minute episode shooting hard work

jui gadkari tharala tar mag serial 45 minute episode shooting hard work : “जुई गडकरी” ने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या ४५ मिनिटांच्या एपिसोडमागील मेहनत उलगडली आहे. रोज १४-१५ तास शूटिंग, सुट्ट्या नाहीत आणि प्रचंड मेहनत—या सगळ्यावर अभिनेत्रीने स्पष्टपणे मत मांडलं.