जयंत-जान्हवी समोरासमोर! ‘लक्ष्मी निवास’’ मालिकेत मोठा ट्विस्ट; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता
Laxmi Niwas Jayant Janhvi New Twist : लक्ष्मी निवास मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये जयंतला जान्हवी जिवंत असल्याचं समजतं आणि तो तिला विश्वाच्या घरी पाहून अवाक होतो. या धक्कादायक क्षणामुळे मालिकेचं कथानक नव्या वळणावर.