काही लोक ट्रोल करतात…” पतीसोबत फोटो शेअर न करण्यामागचं कारण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने स्पष्टच सांगितलं

janhavi killekar husband photo social media reason

janhavi killekar husband photo social media reason : मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर मुलासोबतचे खास फोटो शेअर केले असताना चाहत्याने तिच्या पतीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर दिलेल्या तिच्या स्पष्ट उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.