थँक्यू नाही, आता आय लव यू! तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरी अर्णवकडे व्यक्त करणार मनातील प्रेम
tu hi re majha mitwa ishwari arnav love update : तू ही रे माझा मितवाच्या नव्या प्रोमोमध्ये ईश्वरी वाढदिवशी अर्णवला प्रेमाची कबुली देणार असल्याचे संकेत मिळताच मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.