२२ वर्षांपूर्वीचा अपघात नागराजनेच घडवला! ठरलं तर मग मध्ये सुमनचा मोठा खुलासा
tharala tar mag nagraj accident suman revelation promo: ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागात २२ वर्षांपूर्वीच्या अपघातामागील खरा सूत्रधार समोर येणार आहे. सुमनने केलेल्या खुलाशामुळे सायली-अर्जुनला मोठा धक्का बसणार आहे.