५ वर्षांपासून मानधन थकलं; शशांक केतकरचा निर्मात्यांवर थेट संताप
shashank ketkar delayed payment social media post : शशांक केतकर यांनी वेळेत न मिळालेल्या मानधनावर सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली असून, पुन्हा एकदा कलाकारांच्या आर्थिक अडचणी ऐरणीवर आल्या आहेत.