घरचं जेवणच शरीराला खरं पोषण देते — अभिनेत्री पूर्णिमा डे हिने सांगितला तिचा साधा पण प्रभावी डाएट प्लॅन
purniemaa dey natural diet secrets : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम पूर्णिमा डे स्वतः डाएटिशन असून फिटनेसकडे विशेष लक्ष देते. तिने घरचं जेवण, भरपूर पाणी आणि योग्य वेळेवर खाण्याचा सोपा पण मजबूत डाएट मंत्र सांगितला.