“राणादाचं दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांना सरप्राईज! हार्दिक जोशी ने घेतली लाखोंची कार”

hardeek joshi luxury car diwali surprise

hardeek joshi luxury car diwali surprise : ‘राणादा’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या Hardeek Joshi कडून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोठं गिफ्ट; नव्या आलिशान गाडीचं स्वागत करत खास पोस्ट शेअर केली.

मी या इंडस्ट्रीत आलो ते माझ्या वहिनीमुळेच, अभिनेता हार्दिक जोशीच्या डोळ्यांत आलं पाणी Hardeek Joshi

Hardeek Joshi

Hardeek Joshi मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी अलीकडे एका मुलाखतीदरम्यान आपल्या वहिनीबद्दल बोलताना भावूक झाला. त्याने सांगितलं की, आज तो ज्या उंचीवर आहे, त्यामागे त्याच्या वहिनीचा आणि अक्षयाचा मोठा हात आहे.