अभिषेक रहाळकर-कृतिका कुलकर्णी: दहा वर्षांच्या प्रेमाची गोड आठवण आणि लग्नापूर्वीचे पत्र
Abhishek Rahalkar Krutika Kulkarni love letters before marriage : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत दुष्यंतच्या भूमिकेत दिसणारा अभिषेक रहाळकर आपल्या पत्नी कृतिका कुलकर्णीबरोबरच्या प्रेमकहाणीतील जुन्या आठवणी प्रेक्षकांसमोर उलगडतो.