गिरीजा प्रभूचा शाही पारंपरिक लूक व्हायरल; ‘तू चांदवा’ गाण्यानंतर अभिनेत्रीची जोरदार चर्चा
girija prabhu photos royal maroon outfit : मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मरून रंगाच्या भरजरी पोशाखात साकारलेल्या तिच्या शाही पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून ‘तू चांदवा’ गाण्यानंतर तिच्या स्टाइल आणि अभिनयाची जोरदार चर्चा रंगली आहे.