कार्पेटवर गिरीजा प्रभूचा स्टायलिश जलवा; काळ्या ड्रेसमध्ये वेधल्या सर्वांच्या नजरा

girija prabhu star pravah parivar puraskar glamorous look

girija prabhu star pravah parivar puraskar glamorous look : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ सोहळ्यात अभिनेत्री गिरीजा प्रभूने काळ्या डिझायनर ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर खास एन्ट्री घेतली. तिच्या या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गिरीजा प्रभूचा शाही पारंपरिक लूक व्हायरल; ‘तू चांदवा’ गाण्यानंतर अभिनेत्रीची जोरदार चर्चा

girija prabhu photos royal maroon outfit

girija prabhu photos royal maroon outfit : मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मरून रंगाच्या भरजरी पोशाखात साकारलेल्या तिच्या शाही पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून ‘तू चांदवा’ गाण्यानंतर तिच्या स्टाइल आणि अभिनयाची जोरदार चर्चा रंगली आहे.