‘shiv thakare’ने लाडक्या आजीचा मध्यरात्री साजरा केला वाढदिवस; केक, फुलं आणि प्रेमानं भरलेला खास सोहळा!

shiv thakare grandma birthday midnight celebration

shiv thakare grandma birthday midnight celebration : ‘शिव ठाकरे’ने रात्री १२ वाजता लाडक्या आजीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. सुंदर सजावट, गुलाबाच्या पाकळ्या, लाल फुगे आणि केकसोबत कुटुंबियांच्या उपस्थितीत रंगला हा खास क्षण.