Categories
Auto
Simple energy ची नवी OneS इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; 181 किमी रेंजसह ओला-अथरला टक्कर!
सिंपल एनर्जीने आपली नवी OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात सादर केली आहे. 181 किलोमीटरची दमदार रेंज, अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही स्कूटर ओला आणि अॅथरला टक्कर देत आहे. किंमत 1.39 लाखांपासून सुरू होते.
Read More