दिपाली सय्यदचा भावनिक व्हिडीओ व्हायरल; १०० दिवसांनंतर घरी परतल्यावर आनंदाश्रू

deepali sayed 100 days home return emotional video

deepali sayed 100 days home return emotional video : “दिपाली सय्यद” ने शेअर केलेल्या व्हिडीओत १०० दिवसांनंतर कुटुंबाशी झालेल्या भेटीचा भावनिक क्षण पाहायला मिळतो. ‘Bigg Boss Marathi’ नंतरचा हा क्षण चाहत्यांच्या मनाला भिडतो.