“कॉन्स्टेबल मंजू” आता होणार “इन्स्पेक्टर”; प्रेक्षकांसमोर नवा प्रवास
constable manju navin pravas inspector : “कॉन्स्टेबल मंजू” मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांसमोर येतो आहे. २९ सप्टेंबरपासून मंजू इन्स्पेक्टरच्या भूमिकेत नवा प्रवास सुरू करणार असून तिचा डॅशिंग लूक आणि धाडसी रूप प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.