मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल चेतन वडनेरेचं स्पष्ट मत; म्हणाले, “ओळखीतलेच चार-पाच जण घेतले जातात”

marathi industry grupism chetan vadnere mat

marathi industry grupism chetan vadnere mat : मराठी इंडस्ट्रीत गटबाजीचं प्रमाण वाढल्याची चर्चा वारंवार होते. नुकताच लोकप्रिय अभिनेता Chetan Vadnere याने याबाबत उघडपणे मत व्यक्त करत इंडस्ट्रीतील कास्टिंग पद्धतीवर भाष्य केलं आहे.