Categories Entertainment

HIT 3 Review: नानीच्या दमदार अॅक्शनचा झंझावात, पण कथा डळमळीत

नॅचरल स्टार नानी एका नवा अवतार घेऊन परतलाय! 'HIT 3' हा सस्पेन्सने भरलेला, पण रक्तरंजित अॅक्शन थ्रिलर आहे, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवतो. तथापि, ही कथेची दिशा थोडीशी भरकटलेली वाटते.

Read More