रितेश देशमुखने लेकाच्या ११ व्या वाढदिवशी लिहिलं भावनिक पत्र, दिलं खास वचन
ritesh deshmukh son rian 11th birthday post : रितेश देशमुखने आपल्या लाडक्या लेक रियानसाठी ११ व्या वाढदिवसाच्या दिवशी भावनिक पत्र लिहून खास वचन दिलं. वडील-मुलांचं नातं असं कसं खास असतं याचं उत्तम उदाहरण रितेशच्या पोस्टमधून दिसतं.