Bigg Boss Marathi 6 मध्ये पुन्हा गोंधळ! राखी सावंतचा नियमभंग, प्राजक्तावर पीठ फेकलं अन् खुर्ची पाडल्याने वाद पेटला

bigg boss marathi 6 rakhi sawant vad nomination

bigg boss marathi 6 rakhi sawant vad nomination : बिग बॉस मराठी ६ च्या घरात ३८व्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राखी सावंतच्या वागणुकीमुळे घरात तणाव वाढला असून सहाव्या आठवड्यात तब्बल नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

लाडका भाऊ योजना सुरू? रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर दिव्या शिंदेला दाखवला आरसा

bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde

bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde : बिग बॉस मराठी ६ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी दिव्या शिंदेच्या गेमवर स्पष्ट भाष्य केलं. ‘लाडका भाऊ योजना’ म्हणत सुनावल्याने हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

भाऊ मानलं होतं, पण साथ दिली नाही; बिग बॉस मराठी ६ मध्ये रोशन-तन्वी वाद

bigg boss marathi 6 roshan tanvi vad

bigg boss marathi 6 roshan tanvi vad : बिग बॉस मराठी ६ च्या घरात पहिल्याच आठवड्यापासून वाद, गटबाजी आणि गैरसमज पाहायला मिळत आहेत. नव्या प्रोमोमधील ‘टाकाऊ सदस्य’ टास्कमुळे स्पर्धकांमधील खरे चेहरे समोर येणार आहेत.

बिग बॉस मराठी ६ : टास्क नाकारल्याने सोनाली राऊतवर रितेश देशमुख भडकले, थेट नॉमिनेशन

bigg boss marathi 6 sonali raut ritesh deshmukh warning

bigg boss marathi 6 sonali raut ritesh deshmukh warning : बिग बॉस मराठी ६ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सोनाली राऊतच्या वागणुकीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. टास्क नाकारल्याचा परिणाम थेट नॉमिनेशनपर्यंत पोहोचला.

बिग बॉस मराठी ६ मध्ये भावुक क्षण; राकेश बापटचा बालपणीचा फोटो व्हायरल, बाप्पाशी असलेलं नातं पुन्हा चर्चेत

bigg boss marathi 6 rakesh bapat childhood photo

bigg boss marathi 6 rakesh bapat childhood photo : बिग बॉस मराठी ६ मधील स्पर्धक राकेश बापट याचा बालपणीचा गणपती बाप्पासोबतचा दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्या श्रद्धा, कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.

मी इथे आल्यावर त्याचं काय होत असेल?’ राधा पाटीलने घरात पहिल्यांदाच बॉयफ्रेंडबद्दल केलं  भावनिक वक्तव्य

bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation

bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Radha Patil आणि अनुश्री माने यांची मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय. याच मैत्रीच्या ओघात Radha Patil ने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Bigg Boss Marathi 6 : अनुश्री–राकेश वादाचा स्फोट, राकेश म्हणाला ‘मला घरात थांबायचं नाही’

bigg boss marathi 6 anushree rakesh vad

bigg boss marathi 6 anushree rakesh vad : बिग बॉस मराठी ६ च्या दुसऱ्या आठवड्यात घरातील वातावरण तापलं असून अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील तीव्र वादामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये पॉवर Key मुळे तिसऱ्या दिवशी मोठा गोंधळ, रुचिताचं स्वप्न धोक्यात?

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama : बिग बॉस मराठी ६ च्या घरात तिसऱ्याच दिवशी पॉवर Key वरून जोरदार ड्रामा पाहायला मिळणार आहे. करणकडे गेलेली रुचिताची Key तिच्यासाठी मोठी अडचण ठरण्याची चिन्हं आहेत.

Bigg Boss Marathi 6 : लावणीवरून घरात ठिणगी, दिपाली सय्यद–राधा पाटील वादामुळे दुसऱ्याच दिवशी रंगत

bigg boss marathi 6 dipali Sayed radha Patil lavani vad

bigg boss marathi 6 dipali Sayed radha Patil lavani vad : बिग बॉस मराठी ६ च्या दुसऱ्या दिवशीच घरात लावणीवरून मोठा वाद पाहायला मिळाला. दिपाली सय्यदच्या वक्तव्यामुळे राधा पाटील भावुक झाली असून आजच्या भागात हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी घरात गोंधळ, पाण्यावरून वाद अन् तन्वी–रुचितामधील जोरदार भांडण

bigg boss marathi 6 day 1 fight

Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या कठोर निर्णयामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पाण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला.