DP दादाचा अनुश्री मानेला ठाम पाठिंबा, “सगळे मतभेद विसरा आणि तिला जिंकवा!”
bigg boss marathi 6 dp dada support anushree mane finale : बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना DP दादाने घेतलेली भूमिका चर्चेत आली आहे. तन्वी आणि राकेशला मिळणाऱ्या सपोर्टमध्येही त्याने अनुश्री मानेला जिंकवण्यासाठी खास आवाहन केलं आहे.