कमळी’ मालिकेतील बंड्या आणि निंगीचा धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल, आदित्य भोसलेच्या स्टाईलवर चाहत्यांची वाहवा

kamali serial aditya bhosale dance video

kamali serial aditya bhosale dance video : कमळी मालिकेतील बंड्याची भूमिका साकारणारा आदित्य भोसले आणि निंगीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या भन्नाट केमिस्ट्रीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.