“Baaghi 4”: टायगर श्रॉफच्या दमदार अॅक्शनला प्रेक्षकांची दाद, पण कथानकावर मिश्र प्रतिक्रिया
“Baaghi 4 advance booking” रिलीज झाल्यानंतर टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सचं कौतुक होत असलं तरी कथानकावर प्रेक्षक विभागले गेले आहेत. तर सेन्सॉर बोर्डाने तब्बल 23 सीन कापले असून, चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रचंड प्रतिसाद मिळालाय.