Ashok Ma Ma मालिका ऑफ एअर : अशोक सराफांच्या भावनिक भूमिकेला प्रेक्षकांचा निरोप

ashok ma ma serial off air final episode

ashok ma ma serial off air final episode : कलर्स मराठीवरील अशोक मा मा ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अशोक सराफ यांच्या गंभीर आणि भावनिक भूमिकेमुळे ही मालिका विशेष लक्षात राहिली.