अर्णव-ईश्वरीच्या लग्नामुळे वाढला प्रेक्षकांचा उत्साह; ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नवा ट्विस्ट
tu hi re maza mitwa arnav ishwari lagn twist : स्टार प्रवाहवरील ‘Tu Hi Re Maza Mitwa’ मालिकेत अर्णव-ईश्वरीच्या लग्नामुळे नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लावण्याशी लग्न ठरलेलं असतानाच अर्णवने ईश्वरीला पत्नी म्हणून स्वीकारल्याने मालिकेची रंगत दुप्पट झाली आहे.