आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं; अभिनेता अंशुमन जोशी होणार गोरेंचा जावई

aai kuthe kay karte apurva gore lagna anshuman joshi

aai kuthe kay karte apurva gore lagna anshuman joshi : मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने सोशल मीडियावर खास फॅमिली फोटो शेअर करत होणाऱ्या पतीची ओळख करून दिली आहे. अभिनेता अंशुमन जोशीसोबत ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

हिरवी साडी, हातात गुलाब… ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरे चं लग्न ठरलं, पण तिच्या आयुष्यातील ‘तो’ अजूनही सस्पेन्सच!

aai kuthe kay karte fame apurva gore wedding confirmed

aai kuthe kay karte fame apurva gore wedding confirmed : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा गोरे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हटके फोटोशूट शेअर करत तिनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असली, तरी होणाऱ्या जोडीदाराची ओळख अजून गुलदस्त्यातच आहे.

“नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका, जर स्त्रियांना मान देत नसाल” – अपूर्वा गोरेची ठाम भूमिका

apurva gore navratri post

apurva gore navratri post : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिनं नवरात्रौत्सवाच्या निमित्तानं एक ठळक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं पुरुषांना उद्देशून स्पष्ट संदेश दिला – “जर तुम्ही स्त्रियांना योग्य तो सन्मान देत नसाल, तर कृपया नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका.” तिच्या या पोस्टवर सध्या चर्चेचा भडका उडाला आहे.