Categories Entertainment

वादाच्या झळांनंतर apoorva mukhija Insta वर परतली..तिचा मेसेज काय सांगतो?

India’s Got Latent वादानंतर तब्बल महिन्याभराच्या शांततेनंतर apoorva mukhija पुन्हा एकदा Instagram वर सक्रिय झाली आहे. तिने आपल्या फॉलोअर्ससाठी "Diwaaro ke bhi kaan hote hain" असा गूढ संदेश शेअर केला असून, आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Read More